पेस्कारा ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेस्कारा ग्रांप्री तथा कोपा असेर्बो ही १९२४-१९६१पर्यंत इटलीमध्ये भरविण्यात येणारी कारशर्यत होती.

ज्युसेपे कँपारी ही शर्यत तीन वेळा जिंकला.

सर्किट[संपादन]

पेस्कारा सर्किट[संपादन]