भारतीय ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत एअरटेल भारतीय ग्रांप्री
बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट
Jaypee International Circuit 2011.svg
शर्यत माहिती
सर्किटची लांबी ५.१४ किमी (३.१९ मैल)
शर्यत लांबी ३०८.४ किमी (१९१.६ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती काहीच नाही
पहिली शर्यत ३० ऑक्टोबर, इ.स. २०११
शेवटची शर्यत (२०११)
पोल सेबास्टियान फेटेल
रेड बुल
पोडीयम १. सेबास्टियान फेटेल
रेड बुल
१:३०:३५.००२

२. जेन्सन बटन
मेक्लारेन मर्सिडीज
+८.४ सेकंद
३. फर्नांडो अलोन्सो
फेरारी
+२४.३ सेकंद

जलद फेरी सेबास्टियान फेटेल
रेड बुल

एअरटेल भारतीय ग्रांप्री ही फॉर्म्युला वन शर्यत ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी ग्रेटर नोयडा, उत्तर प्रदेश येथील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर झाली. भारतात होणारी ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत ठरली. यात रेड बुल संघाचे सेबास्टियान फेटेल हे विजेता ठरले, तर मॅक्लारेन संघास दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले[१].

संदर्भ[संपादन]