Jump to content

आर्जेन्टाइन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑटोड्रोम उवान वाय ऑस्कर गालेवेझ या पानावरून पुनर्निर्देशित)
आर्जेन्टिना आर्जेन्टाइन ग्रांप्री

ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ
बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९५३
सर्वाधिक विजय (चालक) आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ (४)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ (४)
सर्किटची लांबी ४.२५९ कि.मी. (२.६४६ मैल)
शर्यत लांबी ३०६.६४८ कि.मी. (१९०.५४२ मैल)
फेऱ्या ७२
शेवटची_शर्यत १९९८


आर्जेन्टाइन ग्रांप्री (इंग्लिश: Argentine Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरामधील ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९५३ ते १९९८ दरम्यान आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरात २१ वेळा खेळवली गेली.

सर्किट

[संपादन]

ऑटोड्रोम उवान वाय ऑस्कर गालेवेझ

[संपादन]

ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ

[संपादन]

ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझला ऑटोड्रोम उवान वाय ऑस्कर गालेवेझ म्हणुन सुद्दा ओळखले जाते.

विजेते

[संपादन]

वारंवार विजेते चालक

[संपादन]
एकूण विजय चालक शर्यत
आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ १९५४, १९५५, १९५६, १९५७
ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी १९७३, १९७५
युनायटेड किंग्डम डेमन हिल १९९५, १९९६

वारंवार विजेते कारनिर्माता

[संपादन]
एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १९८०, १९९५, १९९६, १९९७
इटली स्कुदेरिआ फेरारी १९५३, १९५६, १९९८
इटली मसेराती १९५४, १९५७
युनायटेड किंग्डम कुपर कार कंपनी १९५८, १९६०
युनायटेड किंग्डम मॅकलारेन १९७४, १९७५
युनायटेड किंग्डम टीम लोटस १९७३, १९७८

वारंवार विजेते इंजिन निर्माता

[संपादन]
एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
अमेरिका फोर्ड मोटर कंपनी * १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१
इटली स्कुदेरिआ फेरारी १९५३, १९५६, १९९८
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९९५, १९९६, १९९७
इटली मसेराती १९५४, १९५७
युनायटेड किंग्डम क्लायमॅक्स १९५८, १९६०

* Built by कॉसवर्थ

हंगामानुसार विजेते

[संपादन]
क्र.१५ संरचना (१९७४-१९८१)
क्र.९ संरचना (१९७१-१९७३)
क्र.२ संरचना (१९५३-१९६०) (घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (१९५४))

A pink background indicates an event which was not part of the फॉर्म्युला वन World Championship.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९९८ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.६ माहिती
१९९७ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
१९९५ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
१९९४
-
१९८२
शर्यत आयोजीत नाही
१९८१ ब्राझील नेल्सन पिके ब्राभॅम-फोर्ड मोटर कंपनी ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.१५ माहिती
१९८० ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७९ फ्रान्स जॅक लाफित एक्विपे लिजीएर-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८ अमेरिका मारियो आंड्रेटी टीम लोटस-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७७ दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर वाल्टर वुल्फ रेसिंग-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७६ शर्यत आयोजीत नाही
१९७५ ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी मॅकलारेन-फोर्ड मोटर कंपनी ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.१५ माहिती
१९७४ न्यूझीलंड डेनी हुल्म मॅकलारेन-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७३ ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस-फोर्ड मोटर कंपनी ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.९ माहिती
१९७२ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसींग-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७१ न्यूझीलंड ख्रिस आमोन मट्रा माहिती
१९७०
-
१९६१
शर्यत आयोजीत नाही
१९६० न्यूझीलंड ब्रुस मॅकलारेन कुपर कार कंपनी-क्लायमॅक्स ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.२ माहिती
१९५९ शर्यत आयोजीत नाही
१९५८ युनायटेड किंग्डम स्टर्लिंग मॉस कुपर कार कंपनी-क्लायमॅक्स ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.२ माहिती
१९५७ आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ मसेराती माहिती
१९५६ इटली लुइगी मुस्सू
आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ
स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५५ आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ मर्सिडीज-बेंझ माहिती
१९५४ आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ मसेराती माहिती
१९५३ इटली अल्बर्टो अस्कारी स्कुदेरिआ फेरारी माहिती

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ