इंडियानापोलिस ५००

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Indianapolis Oval.svg
2007 Indianapolis 500 - Starting field formation before start.jpg

इंडियानापोलिस ५०० तथा इंडी ५०० ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरात होणारी वार्षिक कारशर्यत आहे.

ही शर्यत नेहमी मेमोरियल डेच्या वीकांतात इंडियानापोलिस मोटर स्पीडवे येथे होते.

सर्किट[संपादन]

इंडियानापोलिस मोटर स्पीडवे[संपादन]