कोरियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
दक्षिण कोरिया कोरियन ग्रांप्री
Korea international circuit v3.svg
कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट, याँग्नम, दक्षिण जेओला प्रांत
सर्किटची लांबी ५.६१५ कि.मी.
({{{सर्किट_ची_लांबी_मैल}}} मैल)
शर्यत लांबी ३०८.८२५ कि.मी.
({{{शर्यत_लांबी_मैल}}} मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती
पहिली शर्यत २०१०
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी सेबास्टियान फेटेल (३)
सर्वाधिक विजय (संघ) ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग (३)


कोरियन ग्रांप्री (कोरियन: 코리아 그랑프리) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत २०१० ते २०१३ दरम्यान दक्षिण कोरिया देशाच्या याँग्नम शहरात ४ वेळा खेळवली गेली.

बाह्य दुवे[संपादन]

सर्किट[संपादन]

कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट[संपादन]