मलेशियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलेशिया मलेशियन ग्रांप्री
Sepang.svg
सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट, सेपांग
सर्किटची लांबी ५.५४३ कि.मी.
(३.४४४ मैल)
शर्यत लांबी ३१०.४०८ कि.मी.
(१९२.८८७ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ३२
पहिली शर्यत १९६२
शेवटची शर्यत २०१२
सर्वाधिक विजय (चालक) हाँग काँग जॉन मॅकडोनाल्ड (४)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेर्रारी (६)


मलेशियन ग्रांप्री (मलाय: Malaysian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत मलेशिया देशाच्या क्वालालंपूर जवळील सेपांग नावाच्या शहरामधील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

१९६२ सालापासून खेळवण्यात आलेली ही शर्यत सेपांग येथे १९९९ सालापासून खेळवली जात आहे.


बाह्य दुवे[संपादन]