मेक्सिकन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेक्सिको मेक्सिकन ग्रांप्री
Autodromo Hermanos Rodriguez, मेक्सिको सिटी
Autódromo Hermanos Rodríguez.svg
शर्यत माहिती
फेऱ्या ६९
सर्किटची लांबी ४.४२१ किमी (२.७४७ मैल)
शर्यत लांबी ३०५.०४९ किमी (१८९.५४९ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती १६
पहिली शर्यत १९६३
शेवटची शर्यत १९९२
सर्वाधिक विजय (चालक) युनायटेड किंग्डम जिम क्लार्क (३)
सर्वाधिक विजय (संघ) ऑस्ट्रिया लोटस एफ१ (४)

मेक्सिकन ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de Mexico) ही एक फॉर्म्युला वन शर्यत होती. ही शर्यत १९६३-१९७० व १९८६-१९९२ दरम्यान मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटीमध्ये खेळवली जात होती. २०१५ सालच्या हंगामापासून ही शर्यत फॉर्म्युला वनच्या वेळापत्रकामध्ये सामील केली जाईल असा अंदाज आहे.