रीस टोपली
Appearance
{{{नाव}}} | ||||
[[Image:Flag of {{{देश_इंग्लिश_नाव}}}.svg|50px]] इंग्लंड | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
फलंदाजीची पद्धत | {{{फलंदाजीची पद्धत}}} | |||
गोलंदाजीची पद्धत | {{{गोलंदाजीची पद्धत}}} | |||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | ए.सा. | |||
सामने | {{{सामने१}}} | {{{सामने२}}} | ||
धावा | {{{धावा१}}} | {{{धावा२}}} | ||
फलंदाजीची सरासरी | {{{फलंदाजीची सरासरी१}}} | {{{फलंदाजीची सरासरी२}}} | ||
शतके/अर्धशतके | {{{शतके/अर्धशतके१}}} | {{{शतके/अर्धशतके२}}} | ||
सर्वोच्च धावसंख्या | {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} | {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} | ||
षटके | {{{चेंडू१}}} | {{{चेंडू२}}} | ||
बळी | {{{बळी१}}} | {{{बळी२}}} | ||
गोलंदाजीची सरासरी | {{{गोलंदाजीची सरासरी१}}} | {{{गोलंदाजीची सरासरी२}}} | ||
एका डावात ५ बळी | {{{५ बळी१}}} | {{{५ बळी२}}} | ||
एका सामन्यात १० बळी | {{{१० बळी१}}} | na | ||
सर्वोत्तम गोलंदाजी | {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} | {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} | ||
झेल/यष्टीचीत | {{{झेल/यष्टीचीत१}}} | {{{झेल/यष्टीचीत२}}} | ||
[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] |
रीस जेम्स विल्यम टोपली (२१ फेब्रुवारी, १९९४: इप्सविच, सफोक, इंग्लंड - ) हा इंग्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळतो. टोपली डाव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो. तो काउंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळतो. टोपलीने ऑगस्ट २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडसाठी पदार्पण केले आणि २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० आणि २०२३ क्रिकेट विश्वचषक या दोन्हींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळतो. रीसचे वडील डॉन टोपली आणि काका पीटर टोपली हे सुद्धा क्रिकेट खेळाडू आहेत.