नोव्हेंबर १५
Appearance
नोव्हेंबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१९ वा किंवा लीप वर्षात ३२० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५३३ - फ्रांसिस्को पिझारो पेरुच्या किनाऱ्यावर उतरला.
विसावे शतक
[संपादन]- १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १३१६ - जॉन पहिला, फ्रांसचा राजा.
- १३९७ - पोप निकोलस पाचवा.
- १४९८ - एलियोनोर, ऑस्ट्रियाची राणी.
- १७०८ - विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७८४ - जेरोम, वेस्टफालियाचा राजा.
- १८५९ - क्रिस्टोफर हॉर्न्स्रुड, नॉर्वेचा पंतप्रधान.
- १८७४ - जॉन हार्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८७ - जॉर्जिया ओ'कीफ, अमेरिकन चित्रकार.
- १८९१ - इर्विन रोमेल, जर्मन सेनापती.
- १९०३ - स्ट्युई डेम्पस्टर, न्यू झीलंडचे क्रिकेट खेळाडू.
- १९३१ - म्वाई किबाकी, केन्याचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९६१ - झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - डेव्ह जोसेफ, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - शेन ओ'कॉनोर, न्यू झीलंडचे क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - सानिया मिर्झा, भारतीय टेनिस खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १०२८ - कॉन्स्टन्टाईन आठवा, बायझेन्टाईन सम्राट.
- १६३० - योहानेस केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, जर्मन गणितज्ञ.
- १७०६ - त्सांग्यांग ग्यात्सो, सहावे दलाई लामा.
- १८५३ - मारिया दुसरी, पोर्तुगालची राणी.
- १९८२ - आचार्य विनोबा भावे महाराष्ट्र, भारत
- २०२१ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, इतिहासकार
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १७ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)