पोर्तुगालची दुसरी मारिया
Appearance
(मारिया दुसरी, पोर्तुगाल या पानावरून पुनर्निर्देशित)
दुसरी मारिया | ||
---|---|---|
१८५० मध्ये मारिया | ||
अधिकारकाळ | २ मे, इ.स. १८२६ - २३ जून, इ.स. १८२८ | |
जन्म | एप्रिल ४, इ.स. १८१९ | |
रियो दि जानेरो, ब्राझिल | ||
मृत्यू | नोव्हेंबर १५, इ.स. १८५३ | |
लिस्बन |
दुसरी मारिया (पोर्तुगीज: Maria II) (एप्रिल ४, इ.स. १८१९; रियो दि जानेरो - नोव्हेंबर १५, इ.स. १८५३; लिस्बन) ही इ.स. १८२६पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालची राणी होती.
हिचे पूर्ण नाव मारिया दा ग्लोरिया होआना कार्लोता लियोपोल्दिना दा क्रुझ फ्रांसिस्का हावियेर दे पॉला इसिदोरा मिकालेआ गॅब्रियेला रफायेला गॉॅंझागा दा ऑस्ट्रिया इ ब्रागांसा असे होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |