Jump to content

म्वाई किबाकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म्वाई किबाकी

केन्याचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
३० डिसेंबर २००२  ९ एप्रिल २०१३
मागील डॅनियेल अराप मुआ
पुढील उहुरू केन्याटा

केन्याचा उपराष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१४ ऑक्टोबर १९७८  २४ मार्च १९८८
राष्ट्राध्यक्ष डॅनियेल अराप मुआ
मागील डॅनियेल अराप मुआ
पुढील जोसेफ करंजा

जन्म १५ नोव्हेंबर, १९३१ (1931-11-15)
नैरोबी
मृत्यू २१ एप्रिल, २०२२ (वय ९०)
राजकीय पक्ष द नॅशनल अलायन्स
पत्नी लुसी किबाकी
अपत्ये
धर्म रोमन कॅथलिक

म्वाई किबाकी (२६ ऑक्टोबर, १९३१ - २१ एप्रिल, २०२२) हे केन्या देशातील एक राजकारणी व त्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. इस २००२ ते २०१३ दरम्यान ते राष्ट्राध्यक्षपदावर होते. त्यापूर्वी त्यांनी १९६९ ते १९८१ दरम्यान जोमो केन्याटाच्या मंत्रीमंडळामध्ये अर्थमंत्री व १९७८ ते १९८८ दरम्यान देशाच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर काम केले होते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: