आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की (१५ नोव्हेंबर, १९५४:बायवोगार्ड, पोलंड - ) हे पोलंडचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहेत. हे, १९९५ ते २००५ या दरम्यान सत्तेवर होते.

अलेक्सांदर क्वास्नियेव्स्की



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.