दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५-०६
Appearance
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा २००५-०६ | |||||
भारत | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १४ नोव्हेंबर – २८ नोव्हेंबर २००५ | ||||
संघनायक | राहुल द्रविड | ग्रेम स्मिथ | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
सर्वाधिक धावा | युवराज सिंग (२०९) | ग्रेम स्मिथ (२०९) | |||
सर्वाधिक बळी | इरफान पठाण (६) | शॉन पोलॉक (७) | |||
मालिकावीर | युवराज सिंग (भा) आणि ग्रेम स्मिथ (द) |
दक्षिण आफ्रिकेचा संघ १४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.
दौऱ्याची सुरुवात हैदराबादविरूद्धच्या सराव सामन्याने झाली. त्यानंतर झालेल्या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि उभय संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकल्यामुळे मालिका बरोबरीत सुटली. मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २ वेळा आघाडी मिळाली, परंतु ती राखून मालिका जिंकण्यात ते अयशस्वी ठरले.
संघ
[संपादन]भारत[१] | दक्षिण आफ्रिका[२] |
---|---|
सराव सामना
[संपादन]५० षटके: हैदराबाद क्रिकेट असोसिएशन XI वि. दक्षिण आफ्रिकी
[संपादन]एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: योहान बोथा (द)
- दक्षिण आफ्रिकेचा सलग २१ वा एकदिवसीय विजय.[३]
- गंभीरला बाद करून मार्क बाऊचरचे ३०० बळी पूर्ण. असे करणारा तो ॲडम गिलख्रिस्टनंतर दुसराच खेळाडू.[३]
- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना.[३]
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]
४था एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
- दक्षिण आफ्रिकेचा १० गडी राखून पाचवा एकदिवसीय विजय. एकदिवसीय क्रिकेट मधील ही एकूण २७वी वेळ.[४]
५वा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- सामन्यादरम्यान अश्लील भाषा वापरल्याने आंद्रे नेलला सामन्याच्या मानधनापैकी २०% रकमेचा दंड ठोठावण्यात आला.[५]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "भारतीय संघात कोणताही बदल नाही" (इंग्रजी भाषेत).
- ^ "भारत दौर्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या १५ खेळाडूंच्या संघाची निवड" (इंग्रजी भाषेत).
- ^ a b c सामना अहवाल: १ला एकदिवसीय सामना: भारत वि. दक्षिण आफ्रिका इएसपीएन क्रिकइन्फो. १६ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
- ^ सामना अहवाल: ४था एकदिवसीय सामना: भारत वि. दक्षिण आफ्रिका इएसपीएन क्रिकइन्फो. २५ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
- ^ सामना अहवाल: ५वा एकदिवसीय सामना: भारत वि. दक्षिण आफ्रिका इएसपीएन क्रिकइन्फो. २८ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
बाह्य दुवे
[संपादन]मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो
१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३ |