ऑगस्ट १३
Appearance
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२४ वा किंवा लीप वर्षात २२५ वा दिवस असतो.
ठळक घटना व घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७९२ - फ्रांसच्या राजघराण्यातील व्यक्तींना क्रांतीकारकांनी पकडून तुरुंगात टाकले.
एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९४२ - न्यू यॉर्कमध्ये बॅंबी या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन.
- १९४३ - रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी.डी. देशमुखांची नियुक्ती.
- १९६१ - पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीमधील सीमा बंद केल्या गेल्या. बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरू.
- १९९१ - कन्नड साहित्यिक विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
एकविसावे शतक
[संपादन]- २००२ - के.के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला.
- २००४ - नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरून ठार मारले.
- २००४ - ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये शतकातील पहिल्या ऑलिंपिक स्पर्धांचे उद्घाटन
जन्म
[संपादन]- १८७२ - रिर्चड विलस्टॅटर, क्लोरोफिलच्या कार्याचे स्पष्टीकरण करून १९१५ चे नोबेल पारितोषिक मिळविणारा जीवशास्त्रज्ञ.
- १८८० - जॉन लोगी बेअर्ड, दूरचित्रवाणीसंचशोधक.
- १८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी.
- १८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक.
- १८९९ - अल्फ्रेड हिचकॉक, इंग्लिश चित्रपटदिग्दर्शक.
- १८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक.
- १९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार.
- १९२७ - फिडेल कॅस्ट्रो, क्युबाचा हुकुमशहा.
मृत्यू
[संपादन]- १७९५ - अहल्याबाई होळकर.
- १९१० - फ्लॉरेन्स नाईटिंगेल, क्रिमियन युद्धातील रुग्णसेवक.
- १९४६ - एच.जी. वेल्स, इंग्लिश साहित्यिक.
- १९८० - पुरुषोत्तम भास्कर भावे मराठी साहित्यिक.
- १९८८ - गजानन जागीरदार, हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट ११ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट १३ - ऑगस्ट १४ - ऑगस्ट १५ - ऑगस्ट महिना