के.के. बिर्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कृष्ण कुमार बिर्ला (जन्म: ११ नोव्हेंबर १९१८,मृत्यु: ३० ऑगस्ट २००८) हे एक भारतीय उद्योगपती होते. ते राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी भारतात औद्योगिक परिवर्तन केले. ते बिट्स पिलानी चे कुलगुरूही होते. त्यांनी १९९१ मध्ये हिंदी भाषेच्या साहित्यास चालना देण्यासाठी के. के. बिर्ला फाउंडेशनची स्थापना केली. खत उत्पादनातही त्यांची मोलाची भूमिका होती.