अक्कू यादव
Appearance
भरत कालिचरण तथा अक्कू यादव (१९७१/१९७२ - १३ ऑगस्ट, २००४) हा एक भारतीय नृशंस गुंड होता.[१][१][२][३][४] his youngest victim being a 10-year-old girl.[५][६]
अनेक खून आणि बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या या गुंडाला सुमारे ७० महिलांनी न्यायालयात खटला चालू असताना यादववर अनियोजित हल्ला केला आणि त्याला ७० वेळा भोसकून ठार मारला.[३][७][८][९]
भोसकले जात असताना यादव माफीची भीक मागत होता.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b Kristof & WuDunn 2009, पान. 49.
- ^ Prasad, Raekha (September 15, 2005). "'Arrest us all': the 200 women who killed a rapist". The Guardian. रोजी मूळ पानापासून संग्रहितJuly 6, 2014. October 1, 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ^ a b Prasad, Raekha (16 September 2012). "'Arrest us all': the 200 women who killed a rapist". The Guardian. 26 July 2018 रोजी पाहिले.
- ^ Mehta 2005, पान. 3.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;Rediff
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "Women proud of lynching goon in court". The Times of India. 15 August 2004. 3 March 2020 रोजी पाहिले.
- ^ Kristof, Nicholas D. (15 January 2006). "In India, One Woman's Stand Says 'Enough'". The New York Times. 9 February 2010 रोजी पाहिले.
- ^ Kristof & WuDunn 2009, पाने. 51–55.
- ^ "The People's Movement". 1 (5). National Alliance of People's Movements. 31 October 2004: 6. Cite journal requires
|journal=
(सहाय्य)