Jump to content

रिचर्ड्स-बॉथम चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिचर्ड्स-बॉथम चषक ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन २०२२ मध्ये इंग्लंडच्या वेस्ट इंडीज दौऱ्यापासून खेळविण्या जाणाऱ्या वेस्ट इंडीज-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. सदर चषक वेस्ट इंडीजचा सर्वोत्तम खेळाडू व्हिव्ह रिचर्ड्स आणि इंग्लंडचा महान खेळाडू इयान बॉथम यांच्या नावाने खेळवला जातो.

निकाल

[संपादन]
Series हंगाम स्थळ एकूण सामने इंग्लंड विजयी वेस्ट इंडीज विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
२०२१-२२ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज