ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५४-५५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५४-५५
वेस्ट इंडीज
ऑस्ट्रेलिया
तारीख २६ मार्च – १७ जून १९५५
संघनायक डेनिस ॲटकिन्सन (१ली,४थी-५वी कसोटी)
जेफ स्टोलमेयर (२री,३री कसोटी)
इयान जॉन्सन
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च-जून १९५५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाचा हा पहिला वेस्ट इंडीज दौरा होता. इयान जॉन्सनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडीजला नामोहराम केले. घरच्या मैदानावर वेस्ट इंडीजला पहिल्या मालिका पराभवाला सामोरे जावे लागले.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२६-३१ मार्च १९५५
धावफलक
वि
५१५/९घो (२०१ षटके)
कीथ मिलर १४७
क्लाइड वॉलकॉट ३/५० (२६ षटके)
२५९ (१०१ षटके)
क्लाइड वॉलकॉट १०८
रे लिंडवॉल ४/६१ (२४ षटके)
२०/१ (५.२ षटके)
लेन मॅडोक्स १२*
एव्हर्टन वीक्स १/८ (२.२ षटके)
२७५ (९६.१ षटके)(फॉ/ऑ)
कॉली स्मिथ १०४
कीथ मिलर ३/६२ (२८ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
सबिना पार्क, जमैका
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • वेस्ट इंडीजच्या भूमीवरील ऑस्ट्रेलियाचा पहिला कसोटी सामना.
  • ग्लेंडन गिब्स आणि कॉली स्मिथ (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

११-१६ एप्रिल १९५५
धावफलक
वि
३८२ (१०४.५ षटके)
एव्हर्टन वीक्स १३९
रे लिंडवॉल ६/९५ (२४.५ षटके)
६००/९घो (२०१ षटके)
नील हार्वे १३३
सॉनी रामाधीन २/९० (३२ षटके)
२७३/४ (६२ षटके)
क्लाइड वॉलकॉट ११०
रॉन आर्चर ३/३७ (८ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • लेनोक्स बटलर (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

२६-२९ एप्रिल १९५५
धावफलक
वि
१८२ (४३.५ षटके)
एव्हर्टन वीक्स ८१
रिची बेनॉ ४/१५ (३.५ षटके)
२५७ (१३४.३ षटके)
रिची बेनॉ ६८
गारफील्ड सोबर्स ३/२० (१६ षटके)
२०७ (७५.२ षटके)
क्लाइड वॉलकॉट ७३
इयान जॉन्सन ७/४४ (२२.२ षटके)
१३३/२ (५८.५ षटके)
नील हार्वे ४१*
नॉर्मन मार्शल १/२२ (१३ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
बाउर्डा, गयाना

४थी कसोटी[संपादन]

१४-२० मे १९५५
धावफलक
वि
६६८ (२३५.५ षटके)
कीथ मिलर १३७
टॉम ड्युडने ४/१२५ (३३ षटके)
५१० (१५७.१ षटके)
डेनिस ॲटकिन्सन २१९
रिची बेनॉ ३/७३ (३१.१ षटके)
२४९ (१०९.२ षटके)
इयान जॉन्सन ५७
डेनिस ॲटकिन्सन ५/५६ (३६.२ षटके)
२३४/६ (७२ षटके)
क्लाइड वॉलकॉट ८३
रॉन आर्चर १/११ (१७ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • टॉम ड्युडने (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी[संपादन]

११-१७ जून १९५५
धावफलक
वि
३५७ (९४.२ षटके)
क्लाइड वॉलकॉट १५५
कीथ मिलर ६/१०७ (२५.२ षटके)
७५८/८घो (२४५.४ षटके)
नील हार्वे २०४
फ्रँक किंग २/१२६ (३१ षटके)
३१९ (११७.५ षटके)
क्लाइड वॉलकॉट ११०
रिची बेनॉ ३/७६ (२९.५ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ८२ धावांनी विजयी.
सबिना पार्क, जमैका
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • हॅमंड फर्लोंग (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.