जोशुआ डि सिल्वा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोशुआ डि सिल्वा (१९ जून, १९९८:त्रिनिदाद - हयात) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

डि सिल्वा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.