इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५९-६०
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५९-६० | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | ६ जानेवारी – ३१ मार्च १९६० | ||||
संघनायक | जेरी अलेक्झांडर | पीटर मे (१ली-३री कसोटी) कॉलिन काउड्री (४थी,५वी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गारफील्ड सोबर्स (७०९) | टेड डेक्स्टर (५२६) | |||
सर्वाधिक बळी | वेस्ली हॉल (२२) | फ्रेड ट्रुमन (२१) |
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९६० दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]६-१२ जानेवारी १९६०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- रेजीनाल्ड स्कार्लेट, चेस्टर वॉट्सन (वे.इं.) आणि डेव्हिड ॲलन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२८ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९६०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- चरण सिंग (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]१७-२३ फेब्रुवारी १९६०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- सेमूर नर्स (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
[संपादन]५वी कसोटी
[संपादन]२५-३१ मार्च १९६०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- चार्ली ग्रिफिथ (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.