टायमल मिल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टायमल सोलोमन मिल्स (१२ ऑगस्ट, १९९२:इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

तर त्याने विश्व XI तर्फेसुद्धा एक ट्वेंटी२० सामना खेळला आहे.