इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९४७-४८
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९४७-४८ | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | २१ जानेवारी – १ एप्रिल १९४८ | ||||
संघनायक | जॉर्ज हेडली (१ली कसोटी) जेरी गोमेझ (२री कसोटी) जॉन गोडार्ड (३री,४थी कसोटी) |
केन क्रॅन्स्टन (१ली कसोटी) गब्बी ॲलन (२री-४थी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९४८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२१-२६ जानेवारी १९४८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- क्लाइड वॉलकॉट, एव्हर्टन वीक्स, रॉबर्ट क्रिस्चियानी, जॉन गोडार्ड, विल्फ्रेड फर्ग्युसन, प्रायर जोन्स, बेरकेली गास्कीन (वे.इं.), विन्स्टन प्लेस, डेनिस ब्रूक्स, जेराल्ड स्मिथसन आणि मॉरिस ट्रेमलेट (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]११-१६ फेब्रुवारी १९४८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- अँड्रु गंतॉम, फ्रँक वॉरेल (वे.इं.), बिली ग्रिफिथ आणि जॉनी वॉर्डल (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]३-६ मार्च १९४८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जॉन ट्रिम आणि लान्स पियरी (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
[संपादन]२७ मार्च - १ एप्रिल १९४८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- केन रिचर्ड्स, हाइन्स जॉन्सन आणि एसमंड केंटिश (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.