ग्रेगरी ब्रेथवेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ग्रेगरी ओ'ब्रायन ब्रेथवेट (९ डिसेंबर, १९६९:बार्बाडोस - हयात) हे बार्बाडोसचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०११ साली होता.


त्यांनी आत्तापर्यंत २०१८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आणि २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.