अकिल होसीन
Jump to navigation
Jump to search
अकिल होसीन (२५ एप्रिल, १९९३:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - हयात) ही वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.