इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८९-९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८९-९०
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख १४ फेब्रुवारी – १६ एप्रिल १९९०
संघनायक व्हिव्ह रिचर्ड्स (५ ए.दि. सामने, ४ कसोटी)
डेसमंड हेन्स (१ ए.दि. आणि १ कसोटी सामना)
जेफ डुजॉन (१ ए.दि. सामना)
ग्रॅहाम गूच (ए.दि., १ली-३री कसोटी)
ॲलन लॅम्ब (४थी,५वी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ७-सामन्यांची मालिका ४–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९९० दरम्यान पाच कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे २-१ आणि ३-० अशी जिंकली.

बाउर्डा येथील १०-१५ मार्च १९९० रोजी होणारी दुसरी कसोटी पावसामुळे तिसऱ्या दिवशी रद्द करण्यात आली. त्यामुळे नियोजीत कसोटी सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी म्हणजेच १४ मार्च आणि १५ मार्च १९९० रोजी दोन बदली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले. हे बदली सामने एकदिवसीय मालिकेत धरले गेले नाहीत. ह्या दोन बदली सामन्यांपैकी एक सामना पावसामुळे रद्द करावा लागला तर उर्वरीत एक सामना वेस्ट इंडीजने ७ गडी राखून जिंकला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

१४ फेब्रुवारी १९९०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०८/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२६/१ (१३ षटके)
रिची रिचर्डसन ५१ (८१)
अँगस फ्रेझर २/३७ (१० षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
 • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
 • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
 • एझ्रा मोझली (वे.इं.) आणि क्रिस लुइस (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा एकदिवसीय सामना[संपादन]

१७ फेब्रुवारी १९९०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१३/० (५.५ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
 • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
 • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.

३रा एकदिवसीय सामना[संपादन]

३ मार्च १९९०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१४/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१६/७ (५० षटके)
ॲलन लॅम्ब ६६ (९७)
इयान बिशप ४/२८ (१० षटके)
रिची रिचर्डसन १०८* (१३२)
एडी हेमिंग्स ३/३१ (१० षटके)
वेस्ट इंडीज ३ गडी राखून विजयी.
सबिना पार्क, जमैका
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

४था एकदिवसीय सामना[संपादन]

७ मार्च १९९०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८८/८ (४८ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९१/४ (४५.२ षटके)
वेन लार्किन्स ३४ (६२)
कर्टनी वॉल्श २/३३ (१० षटके)
कारलीस्ली बेस्ट १०० (११९)
एडी हेमिंग्स १/३३ (१० षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
बाउर्डा, गयाना
सामनावीर: कारलीस्ली बेस्ट (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
 • पावसामुळे सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळवण्यात आला.

१ला बाउर्डा कसोटी बदली एकदिवसीय सामना[संपादन]

१४ मार्च १९९०
धावफलक
वि
सामना रद्द.
बाउर्डा, गयाना
 • नाणेफेक : नाणेफेक नाही.
 • पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

२रा बाउर्डा कसोटी बदली एकदिवसीय सामना[संपादन]

१५ मार्च १९९०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६६/९ (४९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६७/३ (४०.२ षटके)
रॉब बेली ४२ (५४)
कर्टली ॲम्ब्रोज ४/१८ (९ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
बाउर्डा, गयाना
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
 • सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळवण्यात आला.
 • क्लेटन लँबर्ट (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा एकदिवसीय सामना[संपादन]

३ एप्रिल १९९०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१४/३ (३८ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१७/६ (३७.३ षटके)
रॉबिन स्मिथ ६९ (८४)
एझ्रा मोझली १/४३ (७ षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
 • पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा खेळवण्यात आला.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: विस्डेन चषक

१ली कसोटी[संपादन]

२४ फेब्रुवारी - १ मार्च १९९०
विस्डेन चषक
धावफलक
वि
१६४ (६४ षटके)
डेसमंड हेन्स ३६ (११५)
अँगस फ्रेझर ५/२८ (२० षटके)
३६४ (१०९.२ षटके)
ॲलन लॅम्ब १३२ (२०५)
कर्टनी वॉल्श ५/६८ (२७.२ षटके)
२४० (७२.३ षटके)
कारलीस्ली बेस्ट ६४ (१३६)
ग्लॅड्स्टन स्मॉल ४/५८ (२२ षटके)
४१/१ (१६.३ षटके)
वेन लार्किन्स २९* (६०)
इयान बिशप १/१७ (७.३ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी.
सबिना पार्क, जमैका
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)

२री कसोटी[संपादन]

१०-१५ मार्च १९९०
विस्डेन चषक
धावफलक
वि
सामना रद्द.
बाउर्डा, गयाना
 • नाणेफेक: नाणेफेक नाही.
 • पावसामुळे सामना रद्द.

३री कसोटी[संपादन]

२३-२८ मार्च १९९०
विस्डेन चषक
धावफलक
वि
१९९ (६५.१ षटके)
ऑगस्टिन लोगी ९८ (१३९)
डेव्हन माल्कम ४/६० (२० षटके)
२८८ (१३७.२ षटके)
ग्रॅहाम गूच ८४ (२६४)
कर्टली ॲम्ब्रोज ४/५९ (३६.२ षटके)
२३९ (८४.२ षटके)
डेसमंड हेन्स ४५ (८९)
डेव्हन माल्कम ६/७७ (२६.२ षटके)
१२०/५ (३३ षटके)
ॲलेक स्टुअर्ट ३१ (३२)
कर्टनी वॉल्श ३/२७ (७ षटके)
सामना अनिर्णित.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: डेव्हन माल्कम (इंग्लंड)
 • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
 • एझ्रा मोझली (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी[संपादन]

५-१० एप्रिल १९९०
विस्डेन चषक
धावफलक
वि
४४६ (१२१.५ षटके)
कारलीस्ली बेस्ट १६४ (२४५)
ग्लॅड्स्टन स्मॉल ४/१०९ (३५ षटके)
३५८ (१०९.३ षटके)
ॲलन लॅम्ब ११९ (२२४)
इयान बिशप ४/७० (२४.३ षटके)
२६७/८घो (६८ षटके)
डेसमंड हेन्स १०९ (१७७)
ग्लॅड्स्टन स्मॉल ४/७४ (२० षटके)
१९१ (९१.४ षटके)
जॅक रसेल ५५ (२३८)
कर्टली ॲम्ब्रोज ८/४५ (२२.४ षटके)
वेस्ट इंडीज १६४ धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: कर्टली ॲम्ब्रोज (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

५वी कसोटी[संपादन]

१२-१६ एप्रिल १९९०
विस्डेन चषक
धावफलक
वि
२६० (९१.१ षटके)
रॉब बेली ४२ (१०१)
इयान बिशप ५/८४ (२८.१ षटके)
४४६ (१२०.५ षटके)
डेसमंड हेन्स १६७ (३१७)
डेव्हन माल्कम ४/१२६ (३४.५ षटके)
१५४ (४७ षटके)
ॲलन लॅम्ब ३५ (५९)
कर्टली ॲम्ब्रोज ४/२२ (१३ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ३२ धावांनी विजयी.
अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.