ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६४-६५
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६४-६५ | |||||
वेस्ट इंडीज | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ३ मार्च – १७ मे १९६५ | ||||
संघनायक | गारफील्ड सोबर्स | बॉब सिंप्सन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च-मे १९६५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाचा हा दुसरा वेस्ट इंडीज दौरा होता. घरच्या मैदानावर वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी मालिका विजय मिळवला. कसोटी मालिका फ्रँक वॉरेल चषक या नावाने खेळवली गेली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- टोनी व्हाइट (वे.इं.), लॉरी मेन, पीटर फिलपॉट आणि ग्रेहेम थॉमस (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
४थी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
५वी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.