पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५७-५८
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५७-५८ | |||||
वेस्ट इंडीज | पाकिस्तान | ||||
तारीख | १७ जानेवारी – ३१ मार्च १९५८ | ||||
संघनायक | जेरी अलेक्झांडर | अब्दुल कारदार | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९५८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-१ अशी जिंकली. पाकिस्तानने वेस्ट इंडीजचा पहिल्यांदाच दौरा केला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१७-२३ जानेवारी १९५८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- वेस्ट इंडीजच्या भूमीवरील पाकिस्तानचा पहिला कसोटी सामना.
- एरिक ॲटकिन्सन, कॉन्राड हंट (वे.इं.), सईद अहमद, हसीब अहसान आणि नसीम उल घानी (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]५-११ फेब्रुवारी १९५८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- लान्स गिब्स, इस्टन मॅकमॉरिस आणि इव्हान मॅड्रे (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]५वी कसोटी
[संपादन]२६-३१ मार्च १९५८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जॅसवीक टेलर (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.