झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९२-९३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा १९९२-९३
भारत
झिम्बाब्वे
संघनायक मोहम्मद अझरूद्दीन डेव्हिड हॉटन
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा विनोद कांबळी (२२७) अँडी फ्लॉवर (१७७)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (८) जॉन ट्रायकोस (३)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा विनोद कांबळी (१५९) ग्रँट फ्लॉवर (१४९)
सर्वाधिक बळी जवागल श्रीनाथ (६) ग्रँट फ्लॉवर (३)

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने मार्च १९९३ दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा हा पहिला भारत दौरा होता. एकमेव कसोटी सह आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील भारताने ३-० ने जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

एकमेव कसोटी[संपादन]

१३-१७ मार्च १९९३
धावफलक
वि
५३६/७घो (१३२ षटके)
विनोद कांबळी २२७ (३०१)
जॉन ट्रायकोस ३/१८६ (५० षटके)
३२२ (१३५.१ षटके)
ॲंडी फ्लॉवर ११५ (२३६)
मनिंदर सिंग ३/७९ (३२ षटके)
२०१ (९५.५ षटके)(फॉ/ऑ)
ॲंडी फ्लॉवर ६२* (१९१)
अनिल कुंबळे ५/७० (३८.५ षटके)
भारत १ डाव आणि १३ धावांनी विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
सामनावीर: विनोद कांबळी (भारत)


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१९ मार्च १९९३
धावफलक
भारत Flag of भारत
२४९/७ (४८ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१८२ (४६.२ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ४२ (६७)
जवागल श्रीनाथ ३/३८ (१० षटके)
भारत ६७ धावांनी विजयी.
नाहर सिंग स्टेडियम, फरिदाबाद
सामनावीर: विनोद कांबळी (भारत)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळवण्यात आला.


२रा सामना[संपादन]

२२ मार्च १९९३
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४९/६ (२८ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५०/३ (२७.३ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ५७ (६५)
अनिल कुंबळे २/३२ (६ षटके)
मनोज प्रभाकर ५१ (८०)
ग्रॅंट फ्लॉवर १/२३ (३.३ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
नेहरू स्टेडियम, गुवाहाटी
सामनावीर: ग्रॅंट फ्लॉवर (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • आदल्या दिवशी पडलेल्या पावसामुळे मैदान ओले राहिल्याने सामना प्रत्येकी २८ षटकांचा खेळवण्यात आला.


३रा सामना[संपादन]

२५ मार्च १९९३
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२३४ (४९.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३८/२ (४९.३ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ५० (८६)
कपिलदेव ३/५४ (१० षटके)
वूर्केरी रामन ६६/८६
जॉन ट्रायकोस १/५० (१० षटके)
भारत ८ गडी राखून विजयी.
नेहरू स्टेडियम, पुणे
सामनावीर: विनोद कांबळी (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]


झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९९२-९३ | २०००-०१ | २००१-०२