मे १३
Appearance
<< | मे २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
मे १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३३ वा किंवा लीप वर्षात १३४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]एकोणविसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९७० - गायिका, नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी बिर्ला मातोश्री सभागृहात सतत अकरा तास पंचेचाळीस मिनिटे नृत्य करण्याचा विक्रम केला.
- १९९६ - अरुण खोपकर दिग्दर्शित सोच समझ के या भारतीय कुटुंबनियोजन संस्थेच्या निर्मितीला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १६५५ - पोप इनोसंट तेरावा.
- १६९९ - मार्क्विस दि पोंबाल, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १७३० - चार्ल्स वॅट्सन-वेंटवर्थ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७९२ - पोप पायस नववा.
- १८९४ - असेगिर असेगीर्सन, आइसलॅंडचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९०४ - लुईस डुफस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०५ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
- १९१३ - विल्यम आर. टोल्बर्ट, लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२२ - मायकेल ऐन्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - एन्रिके बोलान्योस, निकाराग्वाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३० - होजे हिमेनेझ लोझानो, स्पॅनिश लेखक.
- १९३० - व्हर्नॉन शॉ, डॉमिनिकाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - जिम जोन्स, अमेरिकेतील ढोंगी धर्मगुरू.
- १९६३ - वॉली मासुर, ऑस्ट्रेलियाचा टेनिस खेळाडू.
- १९६४ - स्टीवन कोल्बेर, अमेरिकन दूरचित्रवाणी अभिनेता.
- १९७८ - दिलशान वितरणा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १९९६ - भाऊराव ऊर्फ मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते.
- २००१ - आर.के. नारायण, भारतीय इंग्लिश लेखक.
- २०१६ - हरदेव सिंह महाराज, भारतीय निरंकारी बाबा कारकीर्द १९८० ते २०१६
- २०१८ - जॉर्ज सुदर्शन, पद्मविभूषण पुरस्कारविजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मे १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)