मधुकर दत्तात्रेय देवरस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मधुकर दत्तात्रेय देवरस
टोपणनाव: बाळासाहेब देवरस
जन्म: डिसेंबर ११, इ.स. १९१५
मृत्यू: जून १७, इ.स. १९९६
चळवळ: हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी
संघटना: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
धर्म: हिंदू
वडील: दत्तात्रेय देवरस
आई: पार्वतीबाई

मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ बाळासाहेब देवरस (डिसेंबर ११, इ.स. १९१५ - जून १७, इ.स. १९९६) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटनेचे सरसंघचालक होते.

बाह्य दुवे[संपादन]

  • आरएसएस.ऑर्ग - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
मागील
माधव सदाशिव गोळवलकर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
इ.स. १९७३ - इ.स. १९९४
पुढील
राजेंद्र सिंह