फक्रुद्दीन अली अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फक्रुद्दीन अली अहमद
Fakhruddin Ali Ahmed 1977 stamp of India.jpg

कार्यकाळ
२४ ऑगस्ट, इ.स. १९७४ – ११ फेब्रुवारी, इ.स. १९७७[१]
पंतप्रधान इंदिरा गांधी
उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती
मागील वराहगिरी वेंकट गिरी
पुढील नीलम संजीव रेड्डी

जन्म मे १३,इ.स. १९०५
मृत्यू फेब्रुवारी ११ इ.स. १९७७

फक्रुद्दीन अली अहमद (मे १३,इ.स. १९०५ - फेब्रुवारी ११ इ.स. १९७७) हे भारताचे पाचवे राष्ट्रपती होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. फेब्रुवारी ११ इ.स. १९७७ रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
मागील:
वराहगिरी वेंकट गिरी
भारतीय राष्ट्रपती
ऑगस्ट २४, इ.स. १९७४फेब्रुवारी ११, इ.स. १९७७
पुढील:
नीलम संजीव रेड्डी