Jump to content

लुई डुफस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुईस डुफस या पानावरून पुनर्निर्देशित)

लुई जॉर्ज डुफस (मे १३, इ.स. १९०४:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - जुलै २४, इ.स. १९८४:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

खेळातून निवृत्त झाल्यावर डुफस क्रिकेटचे विवेचन करणारा लेखक झाला. १९३५मध्ये दक्षिण आफ्रिका इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना ग्लॅमॉर्गनविरुद्धच्या सामन्यात त्यांचे अनेक खेळाडू आजारी पडले. त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघाने सामन्याचे विवेचन करणाऱ्या डुफसला क्षेत्ररक्षण करण्यास पाचारण केले. त्याने स्लिपमध्ये एक झेल धरून दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यास मोलाची मदत केली.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.