असेगिर असेगीर्सन
Appearance
असेगिर असेगीर्सन | |
आईसलॅंडचा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ १ ऑगस्ट १९५२ – १ ऑगस्ट १९६८ | |
मागील | स्वेईन ब्यॉर्नसन |
---|---|
पुढील | क्रिस्टियान एल्डयार्न |
जन्म | १३ मे १८९४ |
मृत्यू | १५ सप्टेंबर, १९७२ (वय ७८) रेक्याविक |
असेगिर असेगीर्सन (आईसलॅंडिक: Ásgeir Ásgeirsson; १३ मे १८९४ - १५ सप्टेंबर १९७२) हा युरोपामधील आईसलॅंड देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९५२ ते १९६८ दरम्यान ह्या पदावर होता.