जून १९
Appearance
<< | जून २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७० वा किंवा लीप वर्षात १७१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]तेरावे शतक
[संपादन]- १२६९ - फ्रांसचा राजा लुई नवव्याने ज्यू व्यक्तींना जाहीर ठिकाणी पिवळे फडके न घालता आढळल्यास १० लिव्रचा दंड फर्मावला.
चौदावे शतक
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७७० - इमॅन्युएल स्विडेनबर्गने येशू ख्रिस्त पुन्हा जन्मल्याची नांदी केली.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८६२ - अमेरिकेने आपल्या प्रांतातील गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
- १८६५ - अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
- १८६७ - मेक्सिकोच्या सम्राट मॅक्सिमिलियन पहिल्याला मृत्युदंड.
विसावे शतक
[संपादन]- १९१२ - अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा एक दिवस कायदेशीर झाला.
- १९४३ - बोमॉॅंट, टेक्सास येथे वांशिक दंगल.
- १९६१ - कुवैतला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६६ - शिव सेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली.
- १९७८ - गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १३०१ - राजकुमार मोरिकुनी, जपानी शोगन.
- १५६६ - जेम्स पहिला, इंग्लंडचा राजा.
- १६२३ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.
- १७६४ - होजे गेर्व्हासियो आर्तिगास, उरुग्वेचा राष्ट्रपिता.
- १८९६ - वॉलिस सिम्प्सन, इंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी.
- १९०३ - वॉली हॅमंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४१ - वाक्लाव क्लाउस, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४५ - ऑॅंग सान सू की, म्यानमारची राजकारणी.
- १९४७ - सलमान रश्दी, ब्रिटिश लेखक.
- १९७० - राहुल गांधी, भारतीय राजकारणी.
मृत्यू
[संपादन]- १८६७ - मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिकोचा सम्राट (जन्म-१८३२), मृत्युदंड.
- १९०२ - आल्बर्ट, सॅक्सनीचा राजा.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जून १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)