सलमान रश्दी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


सलमान रश्दी
Salman Rushdie.jpg
सलमान रश्दी
जन्म १९ जुलै १९४७
मुंबई , भारत
कार्यक्षेत्र साहित्य, लेखन, व्याख्याता

सलमान रश्दी हे मूळ भारतीय असलेले एक जागतिक कीर्तीचे लेखक आहेत.

पुस्तकात महंमद पैगंबरांची निदा आहे असा आरोप ठेवून भारतातील त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सलमान रश्दी यांच्या सॅटानिक व्हर्सेस या पुस्तकावर बंदी घातली. अशी बंदी घालणे ही राजीव गांधी यांची चूक होती, असे काँग्रेस नेते व माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी नुकतेच २८-११-२०१५ रोजी कबूल केले.