इ.स. १६२३
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६०० चे - १६१० चे - १६२० चे - १६३० चे - १६४० चे |
वर्षे: | १६२० - १६२१ - १६२२ - १६२३ - १६२४ - १६२५ - १६२६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मे ५ - मुघल सम्राट जहांगीरने मारवाडच्या राजा गज सिंग आणि महाबत खान तसेच परविझ मिर्झाला आपल्याविरुद्ध बंड केलेल्या शाहजादा खुर्रमला शोधून त्याचा खातमा करण्याची मोहीम दिली. खुर्रम त्यांच्या हाती लागला नाही व १६२७मध्ये जहांगिरच्या मृत्युनंतर शाहजहान नावाने मुघल सम्राट झाला.
जन्म
[संपादन]- जून १९ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.