चीन राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चीन क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
चीन राष्ट्रीय क्रिकेट संघ
देश - चीन
प्रशासकिय संघटना - चीन क्रिकेट संघटना
मुख्यालय -
आय.सी.सी. सदस्य - सहयोगी सदस्य
पासून - २०१७
विश्वचषक विजय - नाही
सद्य संघनायक {{{संघनायक}}}
सद्य प्रशिक्षक {{{प्रशिक्षक}}}
कसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -
एकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -


इतिहास[संपादन]

1858 ते 1948 दरम्यान शांघाय क्रिकेट क्लब [१] चीनमधील सर्वांत मोठा क्लब होता. मात्र, राष्ट्रीय संघाकडून या क्लबला मान्यता नव्हती.

आशिया क्रिकेट परिषदेच्या मान्यतेने सप्टेंबर 2005 पासून चीन क्रिकेट संघटनेने आठ प्रशिक्षण शिबिरे, पंच शिबिरे घेतली. चीनमधील नऊ शहरांमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. यात बीजिंग, शांघाय, शेनयांग, दलियन, ग्वांगझू, शेंझेन, चॉंगकिंग, टियाजिन, जिनान या शहरांचा समावेश आहे. सुमारे दीडशेपेक्षा अधिक शाळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला.

क्रिकेट संघटन[संपादन]

चीन क्रिकेट संघटनेचे ध्येय

2006 मध्ये चीन क्रिकेट संघटनेने चार ध्येय निश्चित केले होते.

ते असे ः

2009 : देशभरातून 720 संघ तयार करणे

2015 : वीस हजार खेळाडू आणि दोन हजार प्रशिक्षक निर्माण करणे

2019 : विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणे

2020 : कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळविणे.

महत्त्वाच्या स्पर्धा[संपादन]

माहिती[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Pathade, Mahesh. "Why China doesn't play cricket". Kheliyad. Archived from the original on 2020-03-17. 2020-03-10 रोजी पाहिले.