पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१३
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१३ | |||||
आयर्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २३ मे – २६ मे २०१३ | ||||
संघनायक | विल्यम पोर्टरफिल्ड | मिसबाह-उल-हक | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एड जॉयस (१४८) | मोहम्मद हाफिज (१२४) | |||
सर्वाधिक बळी | अॅलेक्स कुसॅक (४) | अब्दुर रहमान (४) | |||
मालिकावीर | केविन ओ'ब्रायन (आयर्लंड) |
पाकिस्तानी क्रिकेट संघाने २३ मे ते २६ मे २०१३ या कालावधीत आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात दोन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. या सामन्यांचे यूट्यूबवर प्रसारण करण्यात आले. [१]
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि
|
||
पॉल स्टर्लिंग १०३ (१०७)
मोहम्मद हाफिज २/३४ (९ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आयर्लंड डाव: सुधारित लक्ष्य ४७ षटकांत २७६
दुसरा सामना
[संपादन]वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जेम्स शॅनन (आयर्लंड) आणि असद अली (पाकिस्तान) यांनी वनडे पदार्पण केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Ireland v Pakistan to be live streamed on YouTube". 2022-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-18 रोजी पाहिले.