Jump to content

२०१३ २०-२० चँपियन्स लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१३ २०-२० चँपियन्स लीग
व्यवस्थापक बी.सी.सी.आय., सी.ए., सी.एस्.ए.
क्रिकेट प्रकार टि२०
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारत भारत
विजेते भारत मुंबई इंडियन्स (दुसरे विजेतेपद)
सहभाग १० (गट फेरी)
१२ (एकूण)[]
सामने २९[]
मालिकावीर ड्वेन स्मिथ (२२३ धावा)
सर्वात जास्त धावा भारत अजिंक्य रहाणे (२८८)
सर्वात जास्त बळी भारत प्रवीण तांबे (१२)
अधिकृत संकेतस्थळ www.clt20.com
दिनांक १७ सप्टेंबर २०१३ – ६ ऑक्टोबर २०१३
२०१३ (आधी) (नंतर) २०१४

१७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान भारतात भरविली गेलेली २०१३ चँपियन्स लीग ट्वेंटी२० ही ५ वी चँपियन्स लीग स्पर्धा आहे. २३ जुलै २०१३ रोजी या स्पर्धेचे वेळापत्रक ठरविण्यात आले. गतविजेते सिडनी सिक्सर्स या स्पर्धेसाठी पात्र होऊ शकले नाहीत.

पात्रता फेरी

[संपादन]
संघ[] सा वि गुण सरासरी
न्यूझीलंड ओटॅगो वोल्ट्स १२ +१.२२५
भारत सनरायझर्स हैदराबाद +०.२०७
पाकिस्तान फै़सलाबाद वूल्व्स –०.५२५
श्रीलंका कान्दुराता मरून्स –०.८०९

सामने

[संपादन]

गट फेरी

[संपादन]

अ गट

[संपादन]
संघ[] सा वि गुण सरासरी
भारत राजस्थान रॉयल्स १६ +०.९६०
भारत मुंबई इंडियन्स १० +१.०६८
न्यूझीलंड ओटॅगो वोल्ट्स १० +०.८६९
दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स –०.७२६
ऑस्ट्रेलिया पर्थ स्कॉर्चर्स –२.८५१

सामने

[संपादन]
२१ सप्टेंबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स भारत
१४२/७ (२० षटके)
वि
भारत राजस्थान रॉयल्स
१४८/३ (१९.४ षटके)
संजू सॅमसन ५४ (४७)
रिशी धवन १/१७ (४ षटके)
भारत राजस्थान रॉयल्स ७ गडी राखून विजयी
पंच: रॉड टकर (ऑ) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: विक्रमजीत मलिक (राजस्थान)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स - गोलंदाजी

२३ सप्टेंबर २०१३
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
अनिर्णित
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) व पॉल रायफेल (ऑ)
  • नाणेफेक : हायवेल्ड लायन्स - गोलंदाजी
  • पावसामुळे सामना रद्द

२३ सप्टेंबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
अनिर्णित
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) व अनिल चौधरी (भा)
  • पावसामुळे सामना रद्द

२५ सप्टेंबर २०१३
१६:०० (दि/रा)
धावफलक
ओटॅगो वोल्ट्स ऑस्ट्रेलिया
२४२/४ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया पर्थ स्कॉर्चर्स
१८०/६ (२० षटके)
नेल ब्रूम ११७* (५६)
जोएल पॅरिस २/५० (४ षटके)
हिल्टन कार्टराईट ६८* (५३)
इयान बटलर ३/४७ (४ षटके)
ओटॅगो वोल्ट्स ६२ धावांनी विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: नेल ब्रूम (ओटॅगो)
  • नाणेफेक : पर्थ स्कॉर्चर्स - फलंदाजी

२५ सप्टेंबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स भारत
१८३/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स
१५३/९ (२० षटके)
राजस्थान रॉयल्स ३० धावांनी विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व बिली बाउडेन (न्यू)
सामनावीर: प्रवीण तांबे (राजस्थान)
  • नाणेफेक : हायवेल्ड लायन्स - गोलंदाजी

ब गट

[संपादन]
संघ[] सा वि गुण सरासरी
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो १२ +०.८६९
भारत चेन्नई सुपर किंग्स १२ +०.२७१
दक्षिण आफ्रिका टायटन्स +०.२२८
भारत सनरायझर्स हैदराबाद –०.६२२
ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन हीट –१.०२८

सामने

[संपादन]

बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य अंतिम
                 
अ१  भारत राजस्थान रॉयल्स १५९/८ (२० षटके)  
ब२  भारत चेन्नई सुपर किंग्स १४५/८ (२० षटके)  
    अ१  भारत राजस्थान रॉयल्स १६९ (१८.५ षटके)
  अ२  भारत मुंबई इंडियन्स २०२/६ (२० षटके)
अ२  भारत मुंबई इंडियन्स १५७/४ (१९.१ षटके)
ब१  त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो १५३/५ (२० षटके)  

सामने

[संपादन]
१ला उपांत्य सामना
४ ऑक्टोबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स भारत
१५९/८ (२० षटके)
वि
भारत चेन्नई सुपर किंग्स
१४५/८ (२० षटके)
भारत राजस्थान रॉयल्स १४ धावांनी विजयी
पंच: बिली बाउडेन (न्यू) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: प्रविण तांबे (राजस्थान)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स - गोलंदाजी
  • राजस्थान रॉयल्स संघाचा सवाई मानसिंह मैदानावरती १३ पैकी १३ सामने जिंकण्याचा विक्रम

२रा उपांत्य सामना
५ ऑक्टोबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
भारत मुंबई इंडियन्स
१५७/४ (१९.१ षटके)
एविन लुईस ६२ (४६)
प्रग्यान ओझा १/१६ (४ षटके)
ड्वेन स्मिथ ५९ (३८)
सुनिल नरेन ३/१७ (४ षटके)
भारत मुंबई इंडियन्स ६ गडी व ५ चेंडू राखून विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ड्वेन स्मिथ (मुंबई)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी

अंतिम सामना
६ ऑक्टोबर २०१३
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स भारत
२०२/६ (२० षटके)
वि
भारत राजस्थान रॉयल्स
१६९ (१६.५ षटके)
ड्वेन स्मिथ ४४ (३९)
प्रवीण तांबे २/१९ (४ षटके)
अजिंक्य रहाणे ६५ (४७)
हरभजन सिंग ४/३२ (४ षटके)
भारत मुंबई इंडियन्स ३३ धावांनी विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: हरभजन सिंग (मुंबई)

आकडेवारी

[संपादन]

सर्वात जास्त सांघिक धावा

[संपादन]

सर्वाधिक धावा

[संपादन]
संघ खेळाडू [] धावा डाव सरासरी धावगती सर्वाधिक शतके अर्धशतके चौकार षट्कार
भारत राजस्थान रॉयल्स अजिंक्य रहाणे २८८ ५७.६० ११९.०० ७० २७
भारत मुंबई इंडियन्स ड्वेन स्मिथ २२३ ५५.७५ १४२.९४ ६३* २३
भारत चेन्नई सुपर किंग्स सुरेश रैना २२१ ४४.२० 1४५.३९ ८४ २२
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो एविन लुईस २११ ४२.२० १४१.६१ ७० २७
दक्षिण आफ्रिका टायटन्स हेन्री डेव्हिस १९७ ४९.२५ १४२.७५ ६४ २२

     स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॅट पुरस्कार दिला जातो.

सर्वाधिक वैयक्तिक धावा

[संपादन]

सर्वाधिक बळी

[संपादन]
संघ Player[] बळी डाव सरासरी गती इकॉनॉमी सर्वोत्कृष्ट ४ बळी ५ बळी
भारत राजस्थान रॉयल्स प्रवीण तांबे १२ ६.५० ९.५० ४.१० ४/१५
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो सुनिल नरेन ११ ७.८१ १०.९० ४.३० ४/९
भारत चेन्नई सुपर किंग्स ड्वेन ब्राव्हो १७.४२ १२.८५ ८.१३ ३/२६
दक्षिण आफ्रिका टायटन्स मर्चंट द लँग १८.१४ १२.८५ ८.४६ ३/१३
भारत मुंबई इंडियन्स नाथन कोल्टर-नाईल १९.८६ १८.६६ ६.३७ ३/२९

     स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या खेळाडूला गोल्डन विकेट पुरस्कार दिला जातो..

सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b "India to host this year's Champions League T20". 2013-04-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०४-१२ रोजी पाहिले.
  2. ^ a b c [चँपियन्स लीग टी२० २०१३-१४, गुणफलक]
  3. ^ [CLT20 आकडेवारी]
  4. ^ [CLT20 २०१३ आकडेवारी]