"जुलै १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bug:13 Juli |
छो सांगकाम्याने वाढविले: pa:੧੩ ਜੁਲਾਈ |
||
ओळ १३२: | ओळ १३२: | ||
[[nrm:13 Juilet]] |
[[nrm:13 Juilet]] |
||
[[oc:13 de julhet]] |
[[oc:13 de julhet]] |
||
[[pa:੧੩ ਜੁਲਾਈ]] |
|||
[[pag:July 13]] |
[[pag:July 13]] |
||
[[pam:Juliu 13]] |
[[pam:Juliu 13]] |
२२:३६, ६ एप्रिल २०१० ची आवृत्ती
जुलै १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९४ वा किंवा लीप वर्षात १९५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८३२ - हेन्री रोव स्कूलक्राफ्टने मिसिसिपी नदीचे उगमस्थान शोधले.
- १८६३ - सक्तीच्या सैन्यभरतीविरुद्ध न्यू यॉर्क शहरात दंगा.
- १८७८ - १८७८चा बर्लिनचा तह - सर्बिया, मॉँटेनिग्रो व रोमेनिया ओट्टोमन साम्राज्यातून वेगळे झाले.
विसावे शतक
- १९०८ - ऑलिंपिक स्पर्धांमध्ये स्त्रीयांना भाग घेण्यास परवानगी.
- १९०९ - कॅनडातील कोक्रेन, ऑन्टारियो शहराजवळ जमिनीत सोने सापडले.
- १९१२ - मौलाना अबुल कलाम आझादनी अल हिलाल या उर्दू भाषेतील नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - मॉँटेनिग्रोत जर्मन वा इटालियन राजवटीविरुद्ध उठाव.
- १९७७ - न्यू यॉर्कमधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालुट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
- १९८३ - श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामीळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तामीळ व्यक्तींचे युरोप व कॅनडा व भारतात पलायन.
एकविसावे शतक
- २००५ - पाकिस्तानच्या घोट्की रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.
- २००६ - इस्रायेलने बैरुत विमानतळावर हल्ला चढवला.
जन्म
- इ.स.पू. १०० - जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
- १५९० - पोप क्लेमेंट दहावा.
- १६०८ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८०८ - पॅट्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०४ - जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
- १९४० - पॅट्रिक स्टुअर्ट, इंग्लिश अभिनेता.
- १९४२ - हॅरिसन फोर्ड, अमेरिकन अभिनेता.
- १९४५ - ऍशली मॅलेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - लॅरी गोम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - रे ब्राइट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ९३९ - पोप लिओ सातवा.
- १७६१ - तोकुगावा लेशिगे, जपानी शोगन.
- १७९३ - ज्याँ पॉल मरात, फ्रेंच क्रांतीकारी.
- १९८० - सेरेत्से खामा, बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - जुलै १५ - (जुलै महिना)