Jump to content

हॅरिसन फोर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅरिसन फोर्ड
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावHarrison Ford संपादन
दिलेले नावHarrison संपादन
आडनावFord संपादन
जन्म तारीख१३ जुलै 1942 संपादन
जन्मस्थानशिकागो संपादन
वडीलHenry Ford संपादन
आईDorothy Ford संपादन
भावंडेTerence Ford संपादन
वैवाहिक जोडीदारकॅलिस्टा फ्लॉकहार्ट संपादन
अपत्यBen Ford, Willard Ford संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाRipon College, Maine East High School संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1964 संपादन
राजकीय पक्षाचा सभासदडेमोक्रॅटिक पक्ष संपादन
धर्मज्यू धर्म संपादन
FilmographyHarrison Ford filmography संपादन
चळवळपर्यावरणवाद संपादन
नामांकने प्राप्तऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संपादन
Notable roleइंडियाना जोन्स, Han Solo संपादन

हॅरिसन फोर्ड (जुलै १३, इ.स. १९४२ - ) हा अमेरिकेचा चित्रपट अभिनेता आहे. याने वठवलेल्या हान सोलो, जॅक रायन आणि इंडियाना जोन्सच्या भूमिका प्रसिद्ध झाल्या.

स्टार वॉर्स आणि इंडियाना जोन्स चित्रपटमालिकांशिवाय फोर्डने ब्लेड रनर, विटनेस, एर फोर्स वन, पेट्रियट गेम्स आणि क्लियर अँड प्रेझेंट डेंजर सारख्या इतर अनेक यशस्वी चित्रपटांतून कामे केली.