"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Manmohan Singh, the Speaker, Lok Sabha, Shri Somnath Chatterjee and the leader of Opposition in Lok Sabha, Shri L.K.Advani paid tributes at the portrait of Baba Saheb, Dr. B. R. Ambedkar.jpg|इवलेसे|तत्कालीन पंतप्रधान [[मनमोहन सिंग]], लोकसभा अध्यक्ष [[सोमनाथ चटर्जी]] आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते [[लालकृष्ण अडवाणी]] यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११८व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २००९ रोजी [[नवी दिल्ली]]तील संसद भवनात डॉ. आंबेडकरांच्या तैलचित्राजवळ]]
[[चित्र:Manmohan Singh, the Speaker, Lok Sabha, Shri Somnath Chatterjee and the leader of Opposition in Lok Sabha, Shri L.K.Advani paid tributes at the portrait of Baba Saheb, Dr. B. R. Ambedkar.jpg|इवलेसे|संसद भवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र. तत्कालीन पंतप्रधान [[मनमोहन सिंग]], लोकसभा अध्यक्ष [[सोमनाथ चटर्जी]] आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते [[लालकृष्ण अडवाणी]] यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११८व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २००९ रोजी [[नवी दिल्ली]]तील संसद भवनातील डॉ. आंबेडकरांच्या तैलचित्राला अभिवादन केले.]]


नवी दिल्लीतील भारतीय [[संसद भवन|संसद भवनाच्या]] मध्यवर्ती सभागृहात भारतीय संविधानाचे शिल्पकार [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे एक [[तैलचित्र]] आहे. १२ एप्रिल १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान [[विश्वनाथ प्रताप सिंग]] यांनी या तैलचित्राचे अनावरण केले.<ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://164.100.47.194/loksabha/writereaddata/our%20parliament/List%20of%20Statues%20and%20Portraits.htm|title=Lok Sabha|website=164.100.47.194|access-date=2020-07-14}}</ref><ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/dr_brambedkar.asp|title=Rajya Sabha|website=rajyasabha.nic.in|access-date=2020-07-14}}</ref> चित्रकार झेबा अमरोहवी या महिलेने बाबासाहेबांचे तैलचित्र तयार केले होते.<ref name="auto"/><ref name="auto1"/> डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी हे तैलचित्र [[भारतीय संसद|संंसदेस]] भेट दिले होते.<ref name="auto"/><ref name="auto1"/> या तैलचित्राचा आकार ७'३" x ४'३" आहे.<ref name="auto"/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagranjosh.com/general-knowledge/list-of-portraits-installed-in-central-hall-of-parliament-house-1550041627-1|title=List of Portraits Installed in Central Hall of Parliament House|date=2019-06-20|website=Jagranjosh.com|access-date=2020-07-14}}</ref>
नवी दिल्लीतील भारतीय [[संसद भवन|संसद भवनाच्या]] मध्यवर्ती सभागृहात भारतीय संविधानाचे शिल्पकार [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे एक [[तैलचित्र]] आहे. १२ एप्रिल १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान [[विश्वनाथ प्रताप सिंग]] यांनी या तैलचित्राचे अनावरण केले.<ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://164.100.47.194/loksabha/writereaddata/our%20parliament/List%20of%20Statues%20and%20Portraits.htm|title=Lok Sabha|website=164.100.47.194|access-date=2020-07-14}}</ref><ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/dr_brambedkar.asp|title=Rajya Sabha|website=rajyasabha.nic.in|access-date=2020-07-14}}</ref> चित्रकार झेबा अमरोहवी या महिलेने बाबासाहेबांचे तैलचित्र तयार केले होते.<ref name="auto"/><ref name="auto1"/> डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी हे तैलचित्र [[भारतीय संसद|संंसदेस]] भेट दिले होते.<ref name="auto"/><ref name="auto1"/> या तैलचित्राचा आकार ७'३" x ४'३" आहे.<ref name="auto"/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagranjosh.com/general-knowledge/list-of-portraits-installed-in-central-hall-of-parliament-house-1550041627-1|title=List of Portraits Installed in Central Hall of Parliament House|date=2019-06-20|website=Jagranjosh.com|access-date=2020-07-14}}</ref> या तैलचित्राचे अनावरण होत असताना दक्षिण आफ्रिकेचे नेता [[नेल्सन मंडेला]] म्हणाले होते की, ''आम्ही डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवणार ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परीवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवले.<ref>{{जर्नल स्रोत|last=अटलबिहारी|first=वाजपेयी|date=१ जानेवारी २०१२|title=डॉ. आंबेडकर : मानवता के ध्वजवाहक|url=|journal=मनोगत|volume=|pages=५|via=}}</ref>


भारतीय संसदेमध्ये डॉ. आंबेडकरांचे तैलचित्र असावे अशी मागणी १९५७ साली [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे]] नेते व खासदार [[बी.सी. कांबळे]] यांनी केली होती. संसदेसोबतच [[राष्ट्रपती भवन]] आणि [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयातही]] बाबासाहेबांचे तैलचित्र लावण्यात यावे अशीही मागणी कांबळे यांनी केली होती.<ref>{{जर्नल स्रोत|last=मानकर|first=मिलिंद|date=एप्रिल २०१५|title=बाबासाहेबांची तैलचित्रे : वैभवशाली वारसा|url=|journal=[[लोकराज्य]]|volume=अंक १०वा|pages=१९|via=}}</ref>
भारतीय संसदेमध्ये डॉ. आंबेडकरांचे तैलचित्र असावे अशी मागणी १९५७ साली [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे]] नेते व खासदार [[बी.सी. कांबळे]] यांनी केली होती. संसदेसोबतच [[राष्ट्रपती भवन]] आणि [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयातही]] बाबासाहेबांचे तैलचित्र लावण्यात यावे अशीही मागणी कांबळे यांनी केली होती.<ref>{{जर्नल स्रोत|last=मानकर|first=मिलिंद|date=एप्रिल २०१५|title=बाबासाहेबांची तैलचित्रे : वैभवशाली वारसा|url=|journal=[[लोकराज्य]]|volume=अंक १०वा|pages=१९|via=}}</ref>


डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दी उत्सवाची तारीख १४ एप्रिल १९९१ होती, या दिवशी बाबासाहेबांची १००वी जयंती असणार होती. तथापि, बाबासाहेबांचा जन्मशताब्दी उत्सव १४ एप्रिल १९९० ते १४ एप्रिल १९९१ पर्यंत सुरू करण्याचा निर्णय [[भारत सरकार|भारत सरकारने]] घेतला होता. कल्याण मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा कल्याण मंत्री [[रामविलास पासवान]] होते तर पंतप्रधान [[विश्वनाथ प्रताप सिंग|व्ही.पी. सिंग]] होते. याच काळात सरकारने डॉ. आंबेडकर यांना मरणोत्तर '[[भारतरत्‍न|भारतरत्न]]' पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात (केंद्रीय कक्षात) त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. आंबेडकरांचे तैलचित्राचे संसदेत असावे याची मागणी बऱ्याच काळापासून जनता आंबेडकरी समाजाकडून केली जात होती, परंतु मध्यवर्ती सभागृहाच्या भिंतीवर अजून एक तैलचित्र लावण्यास जागाच नाही असे कारण सांगत भारत सरकार ते काम करत नव्हते. तथापि जेव्हा संसदेच्या सभागृहात आंबेडकरांचे तैलचित्र लावले जावे असा राजकीय पातळीवर निर्णय घेण्यात आला तेव्हा भिंतीवरही जागा निर्माण झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2019/02/ps-krishnan-interview-part-9/|title=जब संसद भवन में आंबेडकर का तैलचित्र लगाया गया : पी.एस. कृष्णन|last=देवी|first=Vasanthi Devi वासंती|date=2019-02-11|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2020-07-14}}</ref>
डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दी उत्सवाची तारीख १४ एप्रिल १९९१ होती, या दिवशी बाबासाहेबांची १००वी जयंती असणार होती. तथापि, बाबासाहेबांचा जन्मशताब्दी उत्सव १४ एप्रिल १९९० ते १४ एप्रिल १९९१ पर्यंत सुरू करण्याचा निर्णय [[भारत सरकार|भारत सरकारने]] घेतला होता. कल्याण मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा कल्याण मंत्री [[रामविलास पासवान]] होते तर पंतप्रधान [[विश्वनाथ प्रताप सिंग|व्ही.पी. सिंग]] होते. याच काळात सरकारने डॉ. आंबेडकर यांना मरणोत्तर '[[भारतरत्‍न|भारतरत्न]]' पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात (केंद्रीय कक्षात) त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2019/02/ps-krishnan-interview-part-9/|title=जब संसद भवन में आंबेडकर का तैलचित्र लगाया गया : पी.एस. कृष्णन|last=देवी|first=Vasanthi Devi वासंती|date=2019-02-11|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2020-07-14}}</ref> आंबेडकरांचे तैलचित्राचे संसदेत असावे याची मागणी बऱ्याच काळापासून जनता आंबेडकरी समाजाकडून केली जात होती, परंतु मध्यवर्ती सभागृहाच्या भिंतीवर अजून एक तैलचित्र लावण्यास जागाच नाही असे कारण सांगत भारत सरकार ते काम करत नव्हते. तथापि जेव्हा संसदेच्या सभागृहात आंबेडकरांचे तैलचित्र लावले जावे असा राजकीय पातळीवर निर्णय घेण्यात आला तेव्हा भिंतीवरही जागा निर्माण झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2019/02/ps-krishnan-interview-part-9/|title=जब संसद भवन में आंबेडकर का तैलचित्र लगाया गया : पी.एस. कृष्णन|last=देवी|first=Vasanthi Devi वासंती|date=2019-02-11|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2020-07-14}}</ref>


== चित्रदालन ==
== चित्रदालन ==

१३:०४, २० ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

संसद भवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११८व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २००९ रोजी नवी दिल्लीतील संसद भवनातील डॉ. आंबेडकरांच्या तैलचित्राला अभिवादन केले.

नवी दिल्लीतील भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक तैलचित्र आहे. १२ एप्रिल १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी या तैलचित्राचे अनावरण केले.[१][२] चित्रकार झेबा अमरोहवी या महिलेने बाबासाहेबांचे तैलचित्र तयार केले होते.[१][२] डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी हे तैलचित्र संंसदेस भेट दिले होते.[१][२] या तैलचित्राचा आकार ७'३" x ४'३" आहे.[१][३] या तैलचित्राचे अनावरण होत असताना दक्षिण आफ्रिकेचे नेता नेल्सन मंडेला म्हणाले होते की, आम्ही डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवणार ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परीवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवले.[४]

भारतीय संसदेमध्ये डॉ. आंबेडकरांचे तैलचित्र असावे अशी मागणी १९५७ साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व खासदार बी.सी. कांबळे यांनी केली होती. संसदेसोबतच राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयातही बाबासाहेबांचे तैलचित्र लावण्यात यावे अशीही मागणी कांबळे यांनी केली होती.[५]

डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दी उत्सवाची तारीख १४ एप्रिल १९९१ होती, या दिवशी बाबासाहेबांची १००वी जयंती असणार होती. तथापि, बाबासाहेबांचा जन्मशताब्दी उत्सव १४ एप्रिल १९९० ते १४ एप्रिल १९९१ पर्यंत सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. कल्याण मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा कल्याण मंत्री रामविलास पासवान होते तर पंतप्रधान व्ही.पी. सिंग होते. याच काळात सरकारने डॉ. आंबेडकर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात (केंद्रीय कक्षात) त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले.[६] आंबेडकरांचे तैलचित्राचे संसदेत असावे याची मागणी बऱ्याच काळापासून जनता आंबेडकरी समाजाकडून केली जात होती, परंतु मध्यवर्ती सभागृहाच्या भिंतीवर अजून एक तैलचित्र लावण्यास जागाच नाही असे कारण सांगत भारत सरकार ते काम करत नव्हते. तथापि जेव्हा संसदेच्या सभागृहात आंबेडकरांचे तैलचित्र लावले जावे असा राजकीय पातळीवर निर्णय घेण्यात आला तेव्हा भिंतीवरही जागा निर्माण झाली.[७]

चित्रदालन

१४ एप्रिल २००७ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या ११६व्या जयंती निमित्त अभिवादन करतांना
१४ एप्रिल २००६ रोजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या ११५व्या जयंती निमित्त अभिवादन करतांना

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b c d "Lok Sabha". 164.100.47.194. 2020-07-14 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "Rajya Sabha". rajyasabha.nic.in. 2020-07-14 रोजी पाहिले.
  3. ^ "List of Portraits Installed in Central Hall of Parliament House". Jagranjosh.com. 2019-06-20. 2020-07-14 रोजी पाहिले.
  4. ^ अटलबिहारी, वाजपेयी (१ जानेवारी २०१२). "डॉ. आंबेडकर : मानवता के ध्वजवाहक". मनोगत: ५.
  5. ^ मानकर, मिलिंद (एप्रिल २०१५). "बाबासाहेबांची तैलचित्रे : वैभवशाली वारसा". लोकराज्य. अंक १०वा: १९.
  6. ^ देवी, Vasanthi Devi वासंती (2019-02-11). "जब संसद भवन में आंबेडकर का तैलचित्र लगाया गया : पी.एस. कृष्णन". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2020-07-14 रोजी पाहिले.
  7. ^ देवी, Vasanthi Devi वासंती (2019-02-11). "जब संसद भवन में आंबेडकर का तैलचित्र लगाया गया : पी.एस. कृष्णन". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2020-07-14 रोजी पाहिले.