Jump to content

"नागपंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
[[कालिया]] नागाचा पराभव करून [[यमुना]] नदीच्या पात्रातून भगवान [[श्रीकृष्ण]] सुरक्षित वर आले तो दिवस [[श्रावण]] शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे [[नागदेवता|नागदेवतेची]] [[पूजा]] करून तिला [[दूध]]-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा [[नैवेद्य]] दाखवतात व आपले संरक्षण कर अशी [[प्रार्थना]] करतात.

अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ९ नागांची या दिवशी पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते . नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुहेरी असते प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व दिले असून त्याला पूजा विषय बनवले . <ref>भारतीय संस्कृती कोश खंड ४ </ref>
अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ९ नागांची या दिवशी पूजा केली जाते.
वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।

ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥

-- (भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)
भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते . नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुहेरी असते प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व दिले असून त्याला पूजा विषय बनवले . <ref>भारतीय संस्कृती कोश खंड ४ </ref>
नागपंचमीला आपण जिवंत नागाची पूजा करतो . दूध- लाह्या या आपल्या आवडीच्या गोष्टी नागांना देतो, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे . <ref>लेखक- य .शं .लेले -विवेक २६ ऑगस्ट २००७ </ref>
नागपंचमीला आपण जिवंत नागाची पूजा करतो . दूध- लाह्या या आपल्या आवडीच्या गोष्टी नागांना देतो, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे . <ref>लेखक- य .शं .लेले -विवेक २६ ऑगस्ट २००७ </ref>

==स्त्रिया व सण==
==स्त्रिया व सण==
नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते.
नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते.

==लोकगीत==
==लोकगीत==
नागपंचमी नैवेद्य (नाग भाऊ )
नागभाऊरायाला नैवेद्य :

नागपंचमीच्या दिवशी मी नेसले हिरवी साडी

नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी

नाग भाऊराया मला पाठवितो गाडी

नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी

नागपंचमीच्या दिवशी मी भरीला चुडा

नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा

नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा

नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा

तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा

तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा

ओळ २१: ओळ २९:
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा<ref>जा माझ्या माहेरा - डॉ सरोजिनी बाबर </ref>
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा<ref>जा माझ्या माहेरा - डॉ सरोजिनी बाबर </ref>

चल सये वारुळाला ,नागोबाला पूजायाला |
चल गं सये वारुळाला ,नागोबाला पूजायाला |
ताज्या लाह्या वेचायाला हळदकुंकू व्हायला

ताज्या लाह्या वेचायाला हळदकुंकू व्हायला

या य गडयीनी या या मैतरणी
या गं य गडयीनी या गं या मैतरणी
तेल्या तांबोळीच्या बाई वान्या बामणाच्या बाई

तेल्या तांबोळीच्या बाई वान्या बामणाच्या बाई

जमूनिया सा-या जनी जावू बाई न्हवणा
जमूनिया साऱ्याया जनी जावू बाई न्हवणा
चल सये वारुळाला वारुळाला <ref>जा माझ्या माहेरा - डॉ सरोजिनी बाबर </ref>

चल गं सये वारुळाला वारुळाला <ref>जा माझ्या माहेरा - डॉ सरोजिनी बाबर </ref>

==भावगीत==
* फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे, पंचमिचा सण आला डोळे माझे ओले (कवी - [[ग.दि. माडगूळकर]]; गायक - [[गजानन वाटवे]])

==चित्रपटगीत==
चल गं सये वारुळाला वारुळाला ,नागोबाला पुजायाला पूजायाला (समूहगीत, गीतकार - [[ग.दि. माडगूळकर]]; संगीत दिग्दर्शक - [[सुधीर फडके]]; चित्रपट - जिवाचा सखा)

[[File:Nagpanchami (1).JPG|thumb|नागपंचमी पूजन]]
[[File:Nagpanchami (1).JPG|thumb|नागपंचमी पूजन]]

२३:११, २७ जुलै २०१७ ची आवृत्ती

प्रस्तावना

श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.

अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ९ नागांची या दिवशी पूजा केली जाते.

वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥
-- (भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)

भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते . नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुहेरी असते प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व दिले असून त्याला पूजा विषय बनवले . [] नागपंचमीला आपण जिवंत नागाची पूजा करतो . दूध- लाह्या या आपल्या आवडीच्या गोष्टी नागांना देतो, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे . []

स्त्रिया व सण

नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते.

लोकगीत

नागभाऊरायाला नैवेद्य :

नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी
नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा
तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा
नागा रे भाऊराया तुला वहिल्या मी लाह्या
तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा[]

चल गं सये वारुळाला ,नागोबाला पूजायाला | ताज्या लाह्या वेचायाला हळदकुंकू व्हायला

या गं य गडयीनी या गं या मैतरणी तेल्या तांबोळीच्या बाई वान्या बामणाच्या बाई

जमूनिया साऱ्याया जनी जावू बाई न्हवणा चल गं सये वारुळाला वारुळाला []

भावगीत

चित्रपटगीत

चल गं सये वारुळाला वारुळाला ,नागोबाला पुजायाला पूजायाला (समूहगीत, गीतकार - ग.दि. माडगूळकर; संगीत दिग्दर्शक - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा)

नागपंचमी पूजन
मेंदी

बाह्यदुवे

1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड ४
2. ^ लेखक- य .शं .लेले -विवेक २६ ऑगस्ट २००७
3. ^ जा माझ्या माहेरा - डॉ सरोजिनी बाबर
4. ^ जा माझ्या माहेरा - डॉ सरोजिनी बाबर