पोप ग्रेगोरी चौदावा
Appearance
पोप ग्रेगोरी चौदावा (फेब्रुवारी ११, इ.स. १५३५:सोमा लॉॅंबार्डो, इटली - ऑक्टोबर १६, इ.स. १५९१:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव निकोलो स्फॉॅंद्रेति असे होते.
मागील: पोप अर्बन सातवा |
पोप डिसेंबर ५, इ.स. १५९० – ऑक्टोबर १६, इ.स. १५९१ |
पुढील: पोप इनोसंट नववा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |