राजा रामण्णा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजारामण्णा या पानावरून पुनर्निर्देशित)

राजा रामण्णा (इ.स. १९२५ - सप्टेंबर २३, इ.स. २००४) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. रामण्णा १९७२-७८ आणि १९८१-८३ दरम्यान भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे निदेशक होते. याशिवाय त्यांनी डी.आर.डी.ओ. महानिदेशक, संरक्षण संशोधन सचिव, इ. अनेक पदांवर काम केले. रामण्णा १९९७-२००३ दरम्यान राज्यसभा सदस्य व १९९०मध्ये संरक्षण राज्यमंत्री होते.[१]

पुरस्कार[संपादन]

डॉ.राजा रामण्णा यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Raja Ramanna" Archived 2012-03-13 at the Wayback Machine., Vigyan Prasar, Department of Science and Technology, Government of India.