Jump to content

बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बायर स्पोर्टस्टेडियन या पानावरून पुनर्निर्देशित)
बायर स्पोर्टस्टेडियन
मैदान माहिती
स्थान क्रेफेल्ड, जर्मनी

प्रथम २०-२० ५ ऑगस्ट २०२१:
जर्मनी Flag of जर्मनी वि. नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
अंतिम २०-२० ८ ऑगस्ट २०२१:
जर्मनी Flag of जर्मनी वि. नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
शेवटचा बदल ८ जुलै २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

बायर स्पोर्टस्टेडियन (क्रिकेट मैदान) हे जर्मनीच्या क्रेफेल्ड शहरातील एक मैदान आहे.

८ जुलै २०२१ जर्मनी आणि फ्रान्स या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

तसेच ५ ऑगस्ट २०२१ रोजी जर्मनी आणि नॉर्वे या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.