राग नटभैरव
Appearance
Hindustani raga | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | संगीतातील राग | ||
---|---|---|---|
वापर | |||
| |||
राग नटभैरव हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग नट आणि राग भैरव हे दोन राग अंतर्भूत आहेत.
नटभैरव रागातली चित्र-नाट्यगीते/भक्तिगीते/
[संपादन]- तेरे नैना क्यों भर आयें (आनंद बक्षी, लता, कल्याणजी आनंदजी)
- नारायण रमा रमणा (मराठी नाट्यगीत; विद्याधर गोखले, प्रसाद सावकार; वसंत देसाई; नाटक - जय जय गौरीशंकर)
- बदली से से निकला है चाँद, परदेसी पिया, लौट के तू घर आजा (राजेंद्र कृष्ण, लता, मदनमोहन, चित्रपट - संजोग)
- बिजलीचा टाळ, नभाचा मृदंग (मराठी भक्तिगीत; गंगाधर महाम्बरे; भीमसेन जोशी; मुकुंद गद्रे)
- बेदर्दी बालमा, तुझको मेरा मन याद करता है (हसरत जयपुरी, लता, शंकर जयकिशन, चित्रपट - आरजू)
- बैय्यांना धरो ओ बलमा (मजरूह सुलतानपुरी, लता, मदनमोहन, चित्रपट - दस्तक)
- मेरे बिछडे साथी, सुनता जा, मेरे गीत हैं तेरे लिये (मजरूह सुलतानपुरी, लता, मदनमोहन, चित्रपट - चिराग)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |