मदनमोहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मदनमोहन कोहली (जन्म : २५ जून, इ.स. १९२४; मृत्यू :बगदाद, इराक, १४ जुलै, इ.स. १९७५) हे एक हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक होते.

मदनमोहन यांनी संगीत दिलेले हिंदी चित्रपट[संपादन]

  • अदा
  • अदालत
  • अनपढ
  • आशियाना
  • गेट वे ऑफ इंडिया
  • दस्तक
  • दुल्हन एक रात की
  • देख कबीरा रोया
  • धून
  • नीला आकाश
  • भाई भाई
  • मेरा साया
  • मौसम
  • रेल्वे प्लॅटफॉर्म
  • लैला मजनू
  • वह कौन थी
  • वीर झारा
  • शराबी
  • संजोग
  • हकीकत

मदनमोहन यांच्यावरील पुस्तके[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.