Jump to content

प्रसाद सावकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रसाद सावकार
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वब्रिटिश भारत, भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख१४ डिसेंबर 1928 संपादन
जन्मस्थानमंगेशी संपादन
व्यवसायगायक संपादन
वाद्यvoice संपादन
पुरस्कारकलांमध्ये पद्मश्री संपादन

प्रसाद सावकार(१४ डिसेंबर, १९२८१७ जून, २०२६)[] हे मराठी संगीत नाटकांत काम करणारे गायकनट होते. ते गद्य भूमिका देखील करीत असत. कट्यार काळजात घुसली या नाटकात सदाशिव व त्यानंतर कविराज या भूमिका त्यांनी केल्या. तसेच छोटा गंधर्वांबरोबर सौभद्रात अर्जुनाची भूमिका केली.

संदर्भ

[संपादन]