अतुल समरसेकरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मैतीपागे अतुल रोहित समरसेकरा (जन्म: ५ ऑगस्ट १९६१) हा एक पूर्वीचा श्रीलंकेचा खेळाडू आहे जो सध्या क्रिकेट कोच म्हणून ऑस्ट्रेलियात काम करीत आहे. तो जोरदार ठोकाठोकी करणारा एक आघाडीचा क्रिकेट खेळाडू तसेच, एक मध्यम-गती गोलंदाज होता. त्याने१९८३ ते १९९४ दरम्यान चार कसोटी सामने व ३९ एकदिवसीय सामने खेळलेत. त्याने १९८३ व १९९२ साली क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.